Bol Maharashtra
बिना केटेगरी सामाजिक

विहीरीत पडलेल्या सालींदरला जीवदान तारेश कांबळे ची तत्परता, वनविभाने दिले जीव

सालींदर ग्रामीण भाषेत त्यास सारस देखील म्हणतात हा प्राणी बिळात आढळतो तो उंदीर बेडूक खातो त्याच्या अंगावर स्व रक्षणासाठी काटेरी पिसे असतात जर शत्रू त्याच्यावर हल्ला करणार हे कळल्यावर च तो काटे सोडता
असा हा सालींदर प्राणी सावळी परिसरात तारेश कांबळे नावाच्या युवकाला त्याच्या शेतात विहीरीत हा प्राणी दिसला तारेश कांबळे याने त्या सारस ला जीवदान देण्यासाठी तत्परता दाखवत दक्षिण आर्णी सावळी वन विभागाच्या कर्मचारी वृंदाना कळविले
तेव्हा सावळी वन विभागाचे कर्मचारी भीमटे व त्यांच्या सहकारी कर्मचारी वृंदाने जाळी आणून सुरक्षित त्या सालींदर प्राण्यांस जीवदान देत सुरक्षित अधिवासात सोडले
तारेश कांबळे यांची तत्परता व वनविभाच्या परिश्रमा चे कौतुक होत आहे.

Related posts

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra

पुरातन सिद्धेश्वर मंदिरात फुलांची आकर्षक आरास व रोषणाई, महा आरती संपन्न..

bol maharashtra

आर्णी येथील रक्तदान शिबीरात.. ११२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

bol maharashtra