Bol Maharashtra
ब्रेकिंग

२ एकरा वरील ऊस जळून खाक शेतकरी संकटात..!

आर्णी तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी ने आधीच संकटात असतांना तालुक्यातील विठोली (बोरगाव) येथील शेतकरी पुरुषोत्तम इंगळे यांच्या दोन एकर शेतातील कापनीला आलेला परिपकव ऊस जळून खाक झाला ही आग शॉट सर्किट मुळे लागल्याची श्यक्यता व्यक्त होत आहे.
आधीच अतिवृष्टी ने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला त्याचा शासकीय मोबदला देखील मिळाला नाही त्यात ऊस जळण्याचे संकट यामुळेच शेतकरी पुरुषोत्तम इंगळे हवालदिल झाले आहे शासनाने त्वरित पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Related posts

निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी राज्य निवडणूक कार्यालयात मनसे चा खळखाट्याक…!

bol maharashtra

“मुंडेंचा रुद्रावतार! गुटखा विक्रेत्यांवर आता थेट मकोका”

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra