Bol Maharashtra
निवडणूक महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

नगर पालिका नगर परिषद नगर पंचायत निवडणूका पार पडल्यानंतर आता उद्या महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असून जानेवारी च्या तिसऱ्या आठवड्यात एकाच टप्प्यात महा पालिका निवडणुका होतील असा अंदाज आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महानगर पालिका ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड ह्या महा पालिका सत्ताधारी महायुती व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस साठी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात मुंबई जीकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेने सोबत युती ची घोषणा केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे सोबत अजूनही ठरले नसल्याने काय होईल याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

निकाल लागे पर्यंत आकडेमोड,उमेदवारांचा खर्च वाढणार…!

bol maharashtra

बभनी बाजार में हुआ कुश्ती प्रतियोगिता का आयोजन ।कांग्रेस नेता डॉ सरफ़राज़ ने किया उद्घाटन

Web1Tech

सशस्त्र सीमा बल जवानों ने चावल की तस्करी करते हुए एक तस्कर को पकड़ा

Web1Tech