Bol Maharashtra
निवडणूक बिना केटेगरी

जाग्यावर सोडवला प्रश्न,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्परता…!

उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्या धडाकेबाज कार्य शैली साठी परिचित आहेत ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना १५०० रुपये प्रतिमाही एस टी बस प्रवासात ५०% महिलांना सवलत, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लाडका भाऊ ,वयोश्री योजना शेतकऱ्यांना आपत्ती मदत निकष एन डी आर एफ पेक्षा अधिक करण्याचा निर्णय घेतला
मुख्यमंत्री असताना प्रत्यक्ष लोकांत मिसळल्याने ते अधिक क्रियाशील दिसून आले.
आज जेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषद च्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेस ते आले तेव्हा त्यांना वणीतील प्रदूषणाची समस्या लोकांनी सांगितली त्यावेळी त्यांनी मी पहातो करतो असे म्हणणारा नाही तर त्यांनी थेट व्यासपीठावरन प्रदूषण नियंत्रण महा मंडळाचे अद्यक्ष सीद्धेश रामदास कदम ला फोन लावला व प्रश्न सोडवण्यासाठी सांगितले त्यांनी देखील २४ तासात समस्या सोडवण्यात येईल असे सांगितले
तसाच अनुभव पांढरकवडा येथील सभेत आला तेथे रोजगाराचे साठी एम आय डी सी आवश्यक असल्याचे लोकांचे म्हणणे होते तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांना फिन लावून एम आय डी सी मंजूर करण्यास सांगितले.

Related posts

अमरावती:महानगरपालिका महापौर भाजपचाच, पण केंद्रस्थानी युवा स्वाभिमान ?

bol maharashtra

वार्ड नं0 9 से प्रत्याशी रही कुमारी दुर्गा हुई AIMIM पार्टी में शामिल, जिला अध्यक्ष ने दिलाई सदस्यता

Web1Tech

आर्णीत काँग्रेसचे ‘शक्तिप्रदर्शन’; खासदार धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे देणार कार्यकर्त्यांना देणार विजयाचा कानमंत्र ( २४ फेब्रुवारीला भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन)

bol maharashtra