Bol Maharashtra
मनोरंजन/चित्रपट

सावत्र आई व बहिणींना ठेवले विधी पासून दूर…!

हिंदी चित्रपट सृष्टी चा ही मॅन धर्मेंद्र देओल यांचे नुकतेच निधन झाले धर्मेंद्र जसा त्याच्या चित्रपटातील भूमिके साठी प्रसिद्ध होता तसा तो दिलदार व स्वछंदि स्वभावा साठी ओळ्खल्या जायचा.
वयक्तिक आयुष्यात त्याने विवाहित व पहिल्या पत्नी पासून २ मुलं व २ मुली असताना ड्रीम गर्ल हेमा मालिनी सोबत दुसरे लग्न केले.
पुढे धर्मेंद्र चे दोन पुत्र सनी देओल व बॉबी देओल ने धडाक्यात चित्रपटात एन्ट्री केली व यश देखील मिळवले
मात्र त्या तुलनेत हेमामालिनी ला दोन मुली इशा देओल व आहाना देओल त्यांना मात्र खास छाप सोडता आली नाही.
पूर्वीपासून सनी देओल हेमा मालिनीस जास्त महत्व देत नसे पण दोन्ही पत्नी व मुलां मधील कटुता संपली पाहिजे म्हणून धर्मेंद्र ने खुप प्रयत्न केले पण व्यर्थ
धर्मेंद्र मुंबईत जेव्हा उपचार घेत होते तेव्हा हेमा व दोन्ही मुली सोबत होत्या
शेवटच्या टप्प्यात कटूता संपेल असे वाटत होतं पण
धर्मेंद्र च्या शोक सभे पासून तर अस्थी विसर्जन कार्यक्रमा पासून हेमा मालिनी व तिच्या दोन मुलींना दूर ठेवण्यात आले सनी देओल ने या बाबतीत कमालीची गोपनीयता बसळगून विधी उरकून घेतला.त्यामुळे भविष्यात धर्मेंद्र च्या संपत्ती वरून वाद निर्माण झाला तर नवल नको..!

Related posts

सर्वत्र अक्षय खन्ना च्या अभिनयाचा डंका…!

bol maharashtra