Bol Maharashtra
धर्म - कर्म

शिव महापुराण कथा स्थळी पार्थिव शिवलिंगाचे पुजन

शिव महापुराण कथा स्थळी पार्थिव शिवलिंगाचे पुजन
सोमेश्वर महादेव महिला मंडळ ने केले पुजन
दि 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत पंडित प्रदिपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा चे आयोजन
तयारि सुरु
आर्णी
बहिरम शिवपुराण सेवा समिती द्वारा दि 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत जगविख्यात कथावाचक पुज्य पंडित श्री प्रदिपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा चे आयोजन आर्णी येथे करण्यात आले आहे त्या निमित्ताने तयारिला सुरवात झाली असून आर्णी माहुर रोड वर प्रिया नर्सरी समोर भव्य जागेवर कथा होणार आहे. या कथास्थळी सोमेश्वर महादेव महिला मंडळ द्वारे सोमवारी पार्थिव शिवलिंग बनवून त्याची विधिवत पुजन करुन आरती करुन प्रसादाचे वितरण केले व शिवमहापुराण कथा भव्य दिव्य होउन निर्विघ्नपणे पार पडु द्या अशी प्रार्थना करण्यात आली.
सोमेश्वर महादेव महिला मंडळाच्या सदस्यांनी सोमवारी शावमहापुराण कथा श्ळी येवून त्यांनी शेतातिल पवित्र माति चे पुजन करून त्या मातिचे पार्थिव शिवलिंग मोठ्या भक्तिभावासह श्रद्धेने निर्माण करुन त्याची विधिवत पुजन केले पार्थिव शिवलिंगाचे निर्माण केल्यानंतर मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने महिलांनी पुजन केले आरती करून प्रसाद वितरीत केले.
यावेळी सोमेश्वर महादेव महिला मंडळाच्या पायल शिंदे, उज्वला शिंदे, सविता उपलेंचवार, छाया उपलेंचवार, मनीषा बेदरकर, प्रमिला जरांडे, अर्चना उपलेंचवार, ललिता जैस्वाल, कमला अस्वार, सुनीता बंगलावार, सुनीता मुन्नरवार, सुनीता शिंदे, विद्या मोकळे, व्ही. गावंडे, रेखा माहेश्वरी,

ऊज्वला गावंडे, वैशाली गावंडे, तेजस्विनी मोकळे.
अनिता मानहोले, अनिता गुप्ता, विमल गुप्ता, कल्पना जाधव, जयश्री खंडार, विद्या गावंडे, रेखा चांडक यांनी पुजन केले.
या वेळी श्री बहिरम शिवमहापूराण सेवा समिती चे ब्रम्हाजी गुप्ता,प्रा. सुनिल चोरडिया सचिन दिप्पेवार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निलेश गावंडे, अशोक गावंडे,
संजय ऊपलेंचवार, संजय शिंदे नंदू शिवरामवार विजय मोकळे नंदू लाड ओम प्रजापती अमोल झंझाड विलास गुंडेवार राजेश माहेश्वरी सह इतरांच्या उपस्थितित
सह मोठ्या प्रमाणात महिला व शिवभक्तांनी प्रयत्न केले व शिवमहापुराण कथा भव्य दिव्य होऊन निर्विघ्नपणे पार पडु द्या अशि प्रार्थना करण्यात आली.

Related posts

आर्णीकरांना बाबांच्या उर्स ची आतुरता… दरगाह ट्रस्ट कडून तयारीला वेग…

bol maharashtra

बाबा कंबलपोष दरगाह कमिटीचा उपक्रम देत आहे हजारो गरजूंना मायेची ऊब…!

bol maharashtra

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

bol maharashtra