Bol Maharashtra
ब्रेकिंग मोठी बातमी सामाजिक

स्मार्ट मिटर व थकीत वीजबिलासाठी आर्णी विजविरण ची जागृती मोहीम…!

स्मार्ट मीटर ला राज्यात कडाडून विरोध होत असताना वीज वितरण कंपनी आर्णी उपविभागाच्या वतीने स्मार्ट वीज मीटर लावण्याचे फायदे सांगत थकीत वीजबिल वसुली साठी एका रॅली चे आयोजन केले होते.

मोबाईल वर दररोज वीज वापर समजणारे असून दिवसा वीज वापरात सूट मिळणार असून यामुळे वीज चोरी ला आळा बसेल असा संदेश देणारी ही रॅली होती

थकीत विज बिल भयून विजविरण कम्पनी ला सहकार्य करण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. यावेळी या रॅलीत

उपकार्यकारी अभियंता प्रवीण एन राऊत सहाय्यक अभियंता निशांत कांबळे सहाय्यक अभियंता राजश्री वासानिक सहाय्यक अभियंता सतीश वानखडे कनिष्ठ अभियंता विना नागपुरे कनिष्ठ अभियंता संतोष शिवणकर कनिष्ठ अभियंता श्रकांत सुरोशे कनिष्ठ अभियंता राहुल येरावारव कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Related posts

मराठा सेवा संघाच्या माढा तालुका सचिवपदी सहाय्यक अभियंता सुरज मोहिते.

bol maharashtra

आर्णी नगरपरिषद कर मूल्य निर्धार आक्षेपास मुदतवाढ,गणेश हिरोळे यांच्या मागणीस यश…!

bol maharashtra

महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट  (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र ) 

bol maharashtra