Bol Maharashtra
धर्म - कर्म बिना केटेगरी महाराष्ट्र मोठी बातमी सामाजिक

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

इतिहासाचे तर्कशुद्ध गाढे अभ्यासक,चिकित्सक  विश्लेषक व प्रखर हिंदुत्ववादी विचारांची मशाल पेटवणारे शिव चारित्र्य व्याख्याते पुणे येथील धगधगती तोफ सचिन दादा पाटील हे शिवजयंती निमित्ताने (तिथी नुसार) जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आर्णी विभागाचे वतीने आर्णीत शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मा.सचिन पाटील हे येत असून त्यांच्या व्याख्याना चा जाहीर कार्यक्रम शुक्रवारी २ दोन मार्च रोजी सायंकाळी शिवनेरी चौक येथील भारती शाळेच्या मैदानात होणार आहे.

या हिंदुत्वा च्या ज्वलंत विचारास ग्रहण करण्यास सर्व शिव भक्त, शिव शंभू प्रेमी हिंदुत्ववादी जनतेनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन व विनंती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आर्णी विभासगाच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केली आहे.

Related posts

महापालिका रणांगण निवडणुकी ची घोषणा ,मुंबई साठी सर्वांचाच रहाणार जोर…!

bol maharashtra

सिद्धार्थनगर में 03 मार्च को छटवे चरण में होंगे चुनाव, रहेगी सख्त पाबंदी

Web1Tech

आर्णी पोलिसांनी जपली वर्दीतली माणुसकी…ठाणेदार निलेश सुरडकर यांनी वृद्धाश्रमास दिली ४० हजारा ची मदत…!

bol maharashtra