Bol Maharashtra
क्रिकेट खेळ

इंग्लंड संघाला नमवत भारताने अंतिमफेरी गाठली…!

संजू सॅमसंग, शिवम दुबे,हार्दिक पंड्या,तिलक च्या जोरदार वेगवान फलंदाजी च्या जोरावर व तसेच जसप्रीत बुमराहच्या किफायतशीर गोलंदाजी व शिवम दुबे च्या अप्रतिम झेल या सर्व जोरावर हातून निसटत गेलेला सामना भारताने जिंकत इंग्लंड ला अवघ्या ७ धावणे पराजित करून फसयनल चे तिकीट मिळवले आता अहमदाबाद येथे विश्वचषक विजया साठी भारत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे.

भारताने केवळ सांनाच जिंकला नाही तर १४० कोटी भारतीयांचे मने सुद्धा जिंकली.

IND vs ENG T20 World Cup Semi Final  2026 च्या टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात लढत रंगणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. भारताने आतापर्यंत दोन वेळा टी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला आहे, तर इंग्लंडनेही दोनदा विजेतेपद पटकावले आहे. वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Related posts

भारतीय संघाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक,१९ वर्षा खालील संघाची कामगिरी वैभव ची तुफान फलंदाजी..!

bol maharashtra

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

पहिल्यांदाच जातेगांव रोड येथील भिल्ल वस्तीत साजरा झाला माहेर संस्थेच्या वतीने बालदिन..!

bol maharashtra