Bol Maharashtra
बिना केटेगरी

सशक्तराष्ट्र निर्मितसाठी युवकांची संघटित शक्ती आवश्यक :ना. संजय राठोड

देशाला आज संघट्टीत युवा शक्ती ची गरज असून स्व. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्मितीसाठी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे व वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे युवासैनिक काम करत आहेत ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे मत शिवसेना पाश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख यवतमाळ जिल्हा पालकमंत्री व राज्याचे मृद व जकसंधारण मंत्री  ना. संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

मुंबई येथे पा र पडलेल्या शिवसेना तुवा सेनेच्या  युवा महोत्सव ला उवस्थित राहून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुंबईतील एसएसपी स्टेडियम, वरळी येथे आयोजित युवासेना महायुवोत्सव २०२६ या प्रेरणादायी सोहळ्यास ना  संजय राठोड उपस्थित राहिले.
या भव्य कार्यक्रमातून युवकांमध्ये नवचैतन्य, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला.

राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “शिवगौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सहभागी सर्व युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी राठोड यांनी शुभेच्छा दिल्या.

Related posts

मतदारसंघाला नंदनवन करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे ना. संजय भाऊ राठोड :पराग पिंगळे पश्चिम विदर्भ सह संपर्क प्रमुख शिवसेना

bol maharashtra

आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील जन्म मृत्यू नोंद,बिहार च्या दुबेला अटक,किरीट सोमय्या काय भूमिका घेणार…?

bol maharashtra

गाईच्या तुपाचे अनेक फायदे.. !

bol maharashtra