Bol Maharashtra
बिना केटेगरी

समाजाच्या उन्नतीसाठी संतांचे विचार मार्गदर्शक :नां. संजय राठोड

आजच्या काळात समाजाच्या उन्नतीसाठी थोर संतांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे  संतांचे विचार प्रेरक व समाजाला मार्गदर्शक ठरतो असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृड व जलसंधारण मंत्री ना. संजय भाऊ राठोड यांनी केले

 

संत श्री सेवालाल महाराज व संत श्री तपस्वी रामराव महाराज यांच्या पादुका व पगडी तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या प्रसंगी दोन्ही संतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच समाजबांधवांशीना. संजय भाऊ राठोड यांनी संवाद साधला.

यावेळी महंत बाबूसिंग महाराज, आमदार श्यामजी खोडे तसेच यावेळी अनेक मान्यवर, भाविक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

देश में कोरोना ने पकड़ी रफ्तार, देखे आज का अपडेट।

Web1Tech

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

bol maharashtra

निष्ठावंत युवा शिपायास उमेदवारी देण्याची मागणी…!

bol maharashtra