Bol Maharashtra
बिना केटेगरी

आता तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी..? फासे उलटे फिरले दलाला मार्फत चे पितळ पडले उघडे..!

आर्णी पोलीस निरीक्षकास अडचमीत आनन्यासाठी घाटंजी येथून सूत्र हालवत आर्णी च्या एका कथित दलाला सोबत  मिळून आर्णी च्या एका सज्जन गृहस्था च्या हातून लाच लुचपत विभागा च्या कारवाईत अडकवायचा प्लॅन गेली 3 महिन्या पासून सुरु होता पण ज्यांच्या हातून हा खोटा प्रकार  घडवून आणायचा होता त्याच इसमाने त्या जोड गोळी चे पितळ उउघडं पाडले यामुळे एकच खळबळ  उडाली

हे प्रकरण पोलीस वर्तुळात चांगलेच रंगले वर्दी चा माणूसच दलाला सोबत घेत वर्दी ला डाग लावायला निघाला होता

या प्रकारामूळे जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी चांगलेच संतापले त्यान्नी त्या घाटंजी च्या पोलीस निरीक्षकास झाप झाप झापले

आर्णी च्या दलाला माणसाने आपले राजकीय वजन आहे असे भासवून पोलिसांची दलाली केली  पोलीस अधिकारी वर्गास हाती धरून त्यान्ची संपत्ती आपल्या नावे शेत प्लॉट मालमत्ता  जमवली आता त्याची चौकशी होण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे

कारण याच एका तथा कथीत

राजकीय पक्षाच्या कुठल्याही अधिकृत पदावर नसतांना  त्या दलाला ने एका नगरपरिषद सभापती जनसेवकास खोट्या गुन्ह्यात अडकवण्या चे षडयंत्र रचले होते ते देखील उघडं झाले आता हे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे

काही अधिकारी जिल्ह्या बाहेर  तर एक निवृत्त देखील झाला आहे.

त्या दलालाचे प्रयत्न आता अधिकारी वर्गास महाग पडण्याची लक्षण आहे

Related posts

घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूरचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट..!

bol maharashtra

देश में कोरोना ने पकड़ी रफ्तार,कल की तुलना में आए आज ज्यादा नए मामले।

Web1Tech

साध्या कुटुंबातून डीएम कार्डियोलॉजीपर्यंतची प्रेरणादायी वाटचाल : डॉ. सुफियान बैग मिर्झा यशस्वी

bol maharashtra