Bol Maharashtra
बिना केटेगरी

लाडक्या बहिणींच्या मतावर नक्की दावा कुणाचा…?

राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका जोरात सुरू आहे त्यासाठी प्रचार देखील झपाट्याने सुरू आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचारात सत्ताधारी महा युतीचा महत्वाचा मुद्दा असून विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचह महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.
दे महिन्याला थेट १५०० रुपये देण्यात येतात.ही योजना अजून सुरू आहे. काही अटी व नियमात न बसणाऱ्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात आले.
आता मात्र प्रचारात महा युतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)भारतीय जनता पक्षाने देखील लाडक्या बहिणींना मता साठी आकर्षित करण्यासाठी या योजनेचे नाव घेत जाहिरात सुरू केली आहे
पण महिला मतदार देखील सुज्ञ झाल्या असून आपल्या साठी उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लाडकी बहीण योजना सुरू केल्याचे म्हणताना दिसत आहेत. त्याप्रमाणे महिलांना एस टी बस मध्ये ५०% सवलत दिली.मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला हे प्रचारातून शिवसेना नेते व उमेदवार मतदारांना सांगत आहे.

Related posts

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

bol maharashtra

यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या मागणीला प्रचंड जनसमर्थन

bol maharashtra