Bol Maharashtra
निवडणूक राजकारण

आज दिलासा उद्या काय..?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तूर्तास येत्या २ तारखेला होणाऱ्या निवडणूका वेळेवर होतील पण निवडणुका ह्या पुढील निर्णया च्या आधारे घेण्यात यावा असे म्हटले आहे.त्यामुळे टांगती तलवार आता दूर झाली असली तरी पुढील सुनावणी मोठ्या खंडपीठा समोर होईल आणि ती तारीख २१ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे त्यामुळे जिथे आरक्षण मर्यादा ५०% मर्यादा ओलांडली तेथे निवडणूक झाली निकाल लागला तरी विजयी उमेदवाराला या निर्णयाचा कसा फटका बसतो हे पाहणे गरजेचे आहे.

Related posts

काका पुतण्या च्या युतीला अमित शहाचा हिरवा कंदील…!

bol maharashtra

अखेर चंद्रपुरात भाजप व शिवसेना उबाठा एकत्र..?

bol maharashtra

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : बहुजन,कष्टकरी व वंचित घटकांच्या अपेक्षांचा विश्वासघात:नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे..

bol maharashtra