Bol Maharashtra
बिना केटेगरी सामाजिक

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

तळमळीचा झालेला लोकसेवक सभापती…!
नुकतीच नगरपरिषद निवडणूक पार पडली यात आता कोण निवडून येणार हे ईव्हीएम च्या पोटात दडले आहे
आर्णी नगर परिषद झाल्यावर खूप दिवस आर्णीला पाणीपुरवठा योजना नव्हती सर्व मदार ही गावातील विहिरी पंप हाऊस जवळील विहीर,आमनी येथील विहीर तेथून होणारा पाणी पुरवठा….
पण एक वर्ष आर्णीत भीषण पाणी टंचाई पडली तेव्हा तत्कालीन पाणीपुरवठा सभापती होते भिकमचंद्र लोया त्यांनी नगरपरिषद आर्थिक अडचणीत असतांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.परिणामी खिशातून रक्कम खर्च केली पण आर्णी करांची तहान भागवली ही आठवण यासाठी की आज आर्णी साठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येत आहे
अन अशा वेळी तो दुष्काळ अन त्यावेळी सर्वांनी केलेली मदत परिश्रम याची नोंद घ्यावी लागेलच…
(क्रमशः)

Related posts

रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..! प्रहार च्या आंदोलनास यश रस्त्याचे काम झाले सुरू.

bol maharashtra

रविवारी त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक,लेखक मेळावा

bol maharashtra

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

bol maharashtra