Bol Maharashtra
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरचिटणीसपदी साजिद बेग यांची नियुक्ती…!

महा युतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदी आर्णी चे कणखर नेते ‘किंग मेकर’म्हणून सुपरिचित साजिद बेग यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली. साजिद बेग यांच्या नियुक्ती चे पत्र राज्य मंत्री ना.इंद्रनील नाईक यांनी सोपविले यावेळी यवतमाळ जिल्हादयक्ष बाळासाहेब कामारकर,आर्णी तालुका अद्यक्ष सुनील पोदगंटवार आर्णी शहराध्यक्ष सुरेश मोरलेवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
साजिद बेग हे अभियंत्रीकी शिक्षण घेतकेले अभ्यासू कुशल संघटक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारात त्यांचा उपयोग होईल असे बोलले जाते.

Related posts

प्रहार संघटनेचे विविध मागण्यासाठी जि. प. मोनिका ताई हरगुडे यांना निवेदन

bol maharashtra

घाटंजीतून फुंकले काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग…!

bol maharashtra

प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी- राज्य निवडणूक आयुक्त

bol maharashtra