Bol Maharashtra
राजकारण सामाजिक

प्रहार संघटनेचे विविध मागण्यासाठी जि. प. मोनिका ताई हरगुडे यांना निवेदन

 

प्रतिनिधि
प्रहार संघटनेचे विविध मागण्यासाठी जि. प. मोनिका ताई हरगुडे यांना निवेदन

शिक्रापूर (पुणे) नुकत्याच पार पडलेल्या जि. प. आणि पंचायत समिती च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सौ.मोनिका ताई हरगुडे यांचा भरघोस मताने विजय झाला या निवडीनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष संदिप ढाकुलकर आणि कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर मतदार संघातल्या समस्यांबद्दल निवेदन देऊन शासन दरबारी पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे निवेदन दिले या वेळी प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर , योगेश शिंगणे, परमेश्वर भेलावे , गौरव मराठे, सोमनाथ सूर्यवंशी, निलेश दिघे पाटील, एकनाथ कासार आदी कार्यकर्ते उपस्थित होते
नागरिकांच्या समस्या सोडवण्यावरच भर देऊ असे यावेळी मोनिकाताई यांनी वक्तव्य केले

Related posts

Breaking News-बीकानेर एक्सप्रेस जबरदस्त हादसे का शिकार, अब तक 3 लोगों की मौत

Web1Tech

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची आर्णी तहसिल प्रशासना कडून जय्यत तयारी..!

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra