Bol Maharashtra
मनोरंजन

ड्रीम गर्ल पेक्षा ही मॅन ची संपत्ती आहे जास्त…!

चित्रपट सृष्टीत काही जोड्या तुफान गाजल्या त्यातील काही अभिनेते व अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्या तर काहींचे प्रेमप्रकरण “अधुरी एक प्रेम कहाणी” सारखी झाली…
त्यात प्रामुख्याने जितेंद्र श्रीदेवी, अमिताभ रेखा यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले.
मात्र धर्मेंद्र व हेमामालिनी यांचे प्रेम लग्नात रुपांतरीत झाले आणि दुसरे लग्न असूनही ते कायमस्वरूपी टिकले देखील.
तसेच सुपरस्टार राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांचे लग्न टिकले पण राजेश खन्ना खूप सुखी नव्हते असे म्हटल्या जाते.सैफ अली खान व अमृता सिंग यांच्या विवाहाला यश मिळू शकले नाही.
आता ही मॅन म्हणून प्रसिद्ध धर्मेंद्र आजारी आहे त्यांचे वर उपचार सुरू आहेत यावेळी त्यांची की पत्नी हेमामालिनी याची संपत्ती जास्त याचीच चर्चा सुरू आहे.
धर्मेंद्र पाजी ला पहिल्या पत्नी पासून सनी देओल व बॉबी देओल हे दोन पुत्र आहेत तर हेमा पासून एक मुलगी आहेत ती इशा देओल देखील अभिनेत्री आहे.

आता ७६ वर्षांच्या असलेल्या हेमा मालिनी कायम चर्चेत राहिल्या आहेत. धर्मेंद्र यांच्याबरोबरची त्यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत आहे. त्यांची पहिली भेट ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘आसमान महल’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झाली होती, पण त्यांचा संबंध ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अधिक दृढ झाला. १९८० मध्ये त्यांचा विवाह झाला.

२०२४ मध्ये हेमा मालिनी यांनी एका प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती १४२ कोटी रुपये असल्याचे सांगितले.
मात्र ३०० चित्रपटातून भूमिका करणाऱ्या धर्मेंद्र ची संपत्ती ५०० कोटी पेक्षा अधिक असल्याचे कळते त्यामुळे ड्रीम गर्ल पेक्षा ही मॅन धर्मेंद्र ची संपत्ती जास्त आहे.

Related posts

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी

Web1Tech

शिक्रापूर(पुणे): अजिंक्यतारा इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन…!

bol maharashtra