Bol Maharashtra
राष्ट्रीय

बॉंम्ब स्फोटाने दिल्लीत भीतीचे वातावरण…!

हिंदुस्थान ची राजधानी व देशाचे ह्र्दय असलेल्या दिल्लीत एक स्फोट झाक्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
आर्थिक राजधानी मुंबई व राजकिय राजधानी दिल्ली नेहमी दहशतवादी लोकांच्या निशाण्यावर असते पण आपल्या सुरक्षा यंत्रने समोर त्यांचे काहीच चालत नाही.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक कार उभी होती, त्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जात आहे.

ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्फोटाकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे.

Related posts

भारतीय रुपयांची डॉलर च्या तुलनेत घसरण सुरूच, उदय कोटक म्हणाले….?

bol maharashtra

गोव्यात आगीत होरपळून २५ ठार ५० जखमी,नाईट बार मधील दुर्दैवी घटना..!

bol maharashtra

Breaking News-बीकानेर एक्सप्रेस जबरदस्त हादसे का शिकार, अब तक 3 लोगों की मौत

Web1Tech