Bol Maharashtra
इतर

पावसाळा झाला आता पूल देतो अपघाताला निमंत्रन..

बोरी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आर्णी च्या वरच्या दिशेने बायपास आहे त्यामुळे आर्णी च्या अरुणावती नदीवर मोठा पूल आहे.
मात्र आर्णी वरून बाबा कम्बलपोष दरगाह, शिव सिद्धेश्वर मंदिराला व दिग्रस जाण्यासाठी जुन्याच पुलाचा वापर होतो.
आता फेब्रुवारी महिन्यात बाबा कंबलपोष उर्स, यात्रा महोत्सव असतो यावेळी लाखो भाविक येतात त्यावेळी अरुणावती नदी वरील जुन्या पुलाचा वापर होतो.
या वर्षी अति वृष्टी मुले अरुणावती नदी ला अनेकदा पूर आला पुराचे पाणी पुला वरून गेल्याने पुलाला बसविलेले लोखंडी सुरक्षा कठडे वाहून गेले.
जुना पूल अरुंद असल्याने यावरून आता वाहतूक धोक्याची झाली आहे.
पुलावर लोखंडी सुरक्षा कठडे बसवावे अशी मागणी होत आहे.

Related posts

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra

अखिल भारतीय उद्योग व्यापार मंडल सिद्धार्थनगर ने किया पुलिस का सम्मान ,अंगवस्त्र मय पुष्प गुच्छ किया भेंट

Web1Tech

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech