Bol Maharashtra
Last 24 Hour

पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांना मातृशोक..!

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या मंत्रोश्री
प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांचे वृद्धापकाळी दुःखद निधन झाले
स्व.प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांच्या निधनाची वार्ता कळताच राज्यात व जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

📌महत्वाचे 📌
मंत्री संजय राठोड यांना मातृशोक

स्व.प्रमिलादेवी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी रात्री ७ वाजून १५ मिनिटांनी सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी, शिवपुरी ( पहूर इजारा) ता. कळंब येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

प्रमिलादेवी यांच्या पश्चात पती दुलीचंद राठोड, मुलगा मंत्री संजय राठोड, मुलगा विजय राठोड आणि मुलगी उषा जाधव असा त्यांचा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या परिवारास दुःख सावरण्याची शक्ती देओ.
स्व.प्रमिलादेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल
प्रमोद कुदळे
बोलमहाराष्ट्र परिवार
समस्त यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व ना.संजय राठोड मित्र परिवार

Related posts

निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी राज्य निवडणूक कार्यालयात मनसे चा खळखाट्याक…!

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra

पुणे नगर महामार्गावर चालत्या बसने अचानक पेट घेतला सुदैवाने जीवित हानी नाही

bol maharashtra