Bol Maharashtra
निवडणूक ब्रेकिंग महाराष्ट्र राजकारण

किरीट सोमय्या यांच्या त्या दौऱ्याने आर्णीत विविध चर्चेला पेव…!

आर्णी नगरपरिषद ची निवडणूक शांततेत पार पडली. नगरादयक्ष पदाच्या उमेदवारासह विविध ११ प्रभागातील सर्व उमेदवारांचे भाग्य मत पेटिट ईव्हीएम मशीन मंध्ये बंद झाले त्या सर्व मशीन पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयात ठेवलेल्या आहेत.
निवडणूक निकालाला अवघे ३ दिवस शिल्लक असतांना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व अनेक घोटाळ्या चा विरोधक मंडळींवर आरोप करणारे तसेच जयचं एक वादग्रस्त व्हिडीओ काही दिवसा पूर्वी प्रचंड व्हायरल झाला होता ते किरीट सोमय्या अचानक यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ला आले
अचानक किरीट सोमय्या यांचा दौरा आल्याने पोलीस यंत्रणा देखील गोंधळून गेली.
किरीय सोमय्या अवैद्य नागरिकटा व बांगलादेशी घुसखोरी प्रकरणाशी समनधित प्रकरण समोर अंत असतात त्यामुळे त्यांना होणारा विरोध लक्षात घेता नेहमीच प्रशासन अलर्ट असते
किरीट सोमय्या हे आर्णी तहसिल मध्ये आले व त्यांनी आर्णी तहसील कार्यालयात तहसीलदारा सोबत बांध द्वार चर्चा केली त्यामुळे विविध चर्चेला पेव फुटले.
मात्र आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील वास्तवात
असलेल्या लोकसंख्या पेक्षा दुप्पर जन्म मृत्यू ची नोंद येथे आरोग्य विभागाला पडताळणीत आढळून आली त्या पार्श्वभूमीवर सोमय्या याचा दौरा असावा असा एक अंदाज आहे कारण राज्यात बनावट जन्म नोंद करून वास्तव्यास बांग्लादेधी किंवा पर प्रांतिय रहात असावेत व त्यांनी ग्रामपंचायत शेंदूरसनी च्या पोर्टल वर आपली खोटी जन्म नोंद केली असावी एकतर या ठिकाणच्या
ग्रामपंचायत पोर्टल चा पासवर्ड कोणाच्या हाती लागला असावा व पैशाच्या मोबदल्यात बोगस जन्म नोंद दिले असण्याची शक्यता आहे याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे मात्र निवडणुकीची मत मोजणी व्हायची असतांना व ईव्हीएम मशीन तहसिल कार्यालयात असतांना किरीट सोमय्या याची तहसील कार्यालयात भेट व बंद दवर चर्चा आर्णीत चर्चेचा विषय ठरला आहे.

Related posts

bol maharashtra

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

bol maharashtra

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात शिवसेची शक्ति वाढली,अनेक दिगग्ज शिवसेनेत…

bol maharashtra