Bol Maharashtra
सामाजिक

पोलीस मित्र समितीची विजयस्तंभ अभिवादन बंदोबस्तासाठी चर्चा संपन्न,,

*प्र: संदीप ढाकुलकर* १९/१२/२५

शिक्रापूर पुणे

“पोलीस मित्र समितीची विजयस्तंभ अभिवादन बंदोबस्तासाठी चर्चा संपन्न,,

प्रिषा
फाउंडेशन संलग्न पोलीस मित्र समितीच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विशाल लोंढे सर यांची भेट घेऊन 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होत असलेल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी बंदोबस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष .श्री प्रदीप हिवाळे सर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री गणेश सातपुते सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री लालचंद थोरात सर हे उपस्थित होते. प्रिषा फाउंडेशन संलग्न पोलीस मित्र समिती ही बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनासोबत राहून सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस मित्रांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस मित्र समितीचे युवक अध्यक्ष श्री अजित वाबळे यांनी केले आहे

Related posts

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

bol maharashtra

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या कु.तृष्णा ठवकर ची भारतीय नौदलात निवड…!

bol maharashtra

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली – आ.अभिजित पाटील

bol maharashtra