Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक

गोपाल वानखडे बँक प्रतिनिधी म्हणून विजयी,आद्यक्षाचे मत ठरले निर्णायक…!

अंजनखेड ग्राम विकास सहकारी संस्थेमधून बँक प्रतिनिधी करिता एकूण बारा उमेदवार हजर होते अंजनखेड, राणी धानोरा, शारी या तीन गाव मिळून असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मधून जिल्हा बँकेला मतदान करण्यास बँक प्रतिनिधी निवडल्या जाते.त्यासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत शारी गावचे माजी सरपंच केशव जाधव व राणी धानोरा येथील मंगेश वानखडे जे आमदार प्रा.तोडसाम याचे स्विय सहायक आहेत त्यांचे बंधू गोपाल वानखडे हे दोघे रिंगणात होते.
त्यापैकी दोन उमेदवारांमध्ये मतदान झाले दोन्ही उमेदवाराला सहा सहा मतदान झाल्यामुळे अध्यक्षाच्या मतदारानुसार गोपाल वसंतराव वानखडे राणी धानोरा यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली

Related posts

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra

माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनाने मार्गदर्शक सहकारी हरवला:ना.संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ

bol maharashtra

निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी राज्य निवडणूक कार्यालयात मनसे चा खळखाट्याक…!

bol maharashtra