Bol Maharashtra
निवडणूक ब्रेकिंग

आर्णी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नेतापदी निलोफर साजिद बेग यांची एकमताने निवड…!

ज्यांच्या नेतृत्व व कुशल रणनीती च्या बळावर आर्णी नगरपरिषद मध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरचिटणीस साजिद बेग यांनी तुफान कामगिरी करत किंग मेकर ची भूमिका घेत ८ नग्रेसवक निवडून आणले.

वार्ड क्र.५ मधून साजिद बेग यांच्या पत्नी निलोफर साजिद बेग ह्या विजयी झाल्या.

आर्णी नगरपरिषद मध्ये गट नेता नोंदणी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सादर करावी लागते त्या नुसार  नगरसेविका निलोफर  साजिद बेग  यांची निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. यात

शेख रुकसाना परवीन,परसराम कमरे,अंजली संदीप खंदार,,अशपाक शेख,निलोफर साजिद बेग,संजय व्यवहारे,वर्षा रासमवार,अनवर पठान

साजिद बेग,आर्णी तालुका अद्यक्ष सुनील पोतगंटवार,शहर अद्यक्ष सुरेश मोरलेवार, शेखर खंदार,मोहिबुद्दीन शेख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या कु.तृष्णा ठवकर ची भारतीय नौदलात निवड…!

bol maharashtra

मा .जि .प . सदस्या कुसुम मांढरे यांची उमेदवारी अखेर मागे ..!

bol maharashtra

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष साजिद शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश…!

bol maharashtra