Bol Maharashtra
महाराष्ट्र सामाजिक

डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा; प्रा.विठ्ठल कांगणे यांचे सखोल मार्गदर्शन

 

डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा; प्रा.विठ्ठल कांगणे यांचे सखोल मार्गदर्शन

यवतमाळ,दि.१८ जानेवारी…
वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तसेच यवतमाळ नगरपालिकेचे नगरसेवक,तथा गटनेते डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शनिवार,दिनांक १७ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता डॉ.नंदुरकर विद्यालय,दारव्हा रोड,यवतमाळ येथे करण्यात आले.या उपक्रमास पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

आर्णी येथील रक्तदान शिबीरात.. ११२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

bol maharashtra

bol maharashtra

काका पुतण्या च्या युतीला अमित शहाचा हिरवा कंदील…!

bol maharashtra