Bol Maharashtra
सामाजिक

मंत्री गिरीश महाजन यांचा वंचित बहुजन आघाडीने नोंदवला निषेध..!

वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून तालुका व शहर यांनी माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले निवेदन दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाम उल्लेखन न केल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला आहे असे कृत्य माननीय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून झाले आहे ही घटना अतिशय गंभीर व दखलपात्र आहे त्यामुळे अशा समाज विघातक मानसिकतेला आळा बसावा व संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका आरणी व शहर तर्फे जाहीर निषेध केल्या जात आहे नाशिक येथील घडलेल्या प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडी आरणीच्या वतीने जाहीर निषेध तहसील कार्यालय येथे नोंदविण्यात आला आहे

Related posts

आर्णी पंचायत समिती येथे पैसा दिन साजरा…!

bol maharashtra

९ ऑगस्टला केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार, १ दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंचा एल्गार..!

bol maharashtra

मराठा सेवा संघाच्या माढा तालुका सचिवपदी सहाय्यक अभियंता सुरज मोहिते.

bol maharashtra