Bol Maharashtra
सामाजिक

आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम, उर्स मध्ये राबविले स्वच्छता अभियान…!

आर्णी शहर व तालुक्यातील लोकांना नगृकांना शिक्षण,आरोग्य,स्वछता,व विविध सामाजिक प्रबोधन करून जनजागृती व सहकार्य करण्याच्या उद्देश ठेऊन स्थापण झालेल्या ‘आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन’ आपल्या कार्याची सुरवात जोरदार केली असून

आर्णी येथे पाच फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत बाबा कंबलपोष उर्स असतो या उर्स मध्ये दरगाह ट्रस्ट तर अगदी काटेकोर नियोजन करत असते स्वछता देखील ठेवत असते तरीही आपले कर्तव्य म्हणून आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन ने स्वछता मोहीम राबविली 

७ फेब्रुवारी च्या सकाळी पत्रकार मंडळी गुड मॉर्निंग ग्रुप सोबत युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन चे सदस्य एकत्र येत स्वच्छता अभियान राबविले.

दरगाह परिसरात उर्स व येत्या महा शिवरात्रीला सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात देखील असा उपक्रम राबविला जाणार असल्याचे कळते

आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.         

Related posts

काँग्रेस शहराध्यक्षाला विजयाचा गुलाल पक्ष नेते सहकारी आनंदले…!

bol maharashtra

आर्णीतील मूस्लिम कब्रस्थान,व हिन्दु स्माशानभूमीत रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे,अश्विनी देशमुख यांची मागणी..

bol maharashtra

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

bol maharashtra