Bol Maharashtra
सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथे इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित ..!

 

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथे इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित ..!

पुणे शिक्रापूर येथे इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी चाकण बीट विस्तार अधिकारी श्री राजेंद्र टिळेकर सर उपस्थित होते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना स्कॉलरशिपच्या परीक्षा करता शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शिक्रापूरचे सरपंच उपसरपंच शाळेच्या मुख्याध्यापिकाआधार फाउंडेशन चे सर्व सदस्य सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते याप्रसंगी आधार फाउंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना एक पेन चॉकलेट तसेच एशियन कॅम्पुटर तर्फे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छापत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पडवळ सरांनी केले तसेच सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार श्री निलेश जगताप यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली

Related posts

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ याची प्रचिती संकटात असणाऱ्या राज्यातील लोकांना आला: पराग पिंगळे

bol maharashtra

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra

सुनील पोतगंटवार १६ वर्षा पासून करत आहेत जलसेवा,सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक..!

bol maharashtra