Bol Maharashtra
सामाजिक

ऍड.. जावेद शेख यांच्या ९ वर्षीय कन्या रिबा चा पहिला रोजा पूर्ण

ऍड.. जावेद शेख यांच्या ९ वर्षीय कन्या रिबा चा पहिला रोजा पूर्ण*

आर्णी शहरातील एड. जावेद शेख यांच्या ९ वर्षीय कन्या रीबा जावेद शेख हिने पवित्र रमजान महिन्याचे पहिल्या दिवशी आपला पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला. लहान वयातच तिने दाखवलेली श्रद्धा, संयम व धार्मिक आस्था याबद्दल परिसरात तिचे कौतुक होत आहे.
रिबाच्या या पहिल्या रोज्यानिमित्त शेख कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
रमजान महिन्याच्या पावन वातावरणात रिबाने पूर्ण केलेला हा पहिला रोजा इतर बालकांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Related posts

डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा; प्रा.विठ्ठल कांगणे यांचे सखोल मार्गदर्शन

bol maharashtra

मंत्री गिरीश महाजन यांचा वंचित बहुजन आघाडीने नोंदवला निषेध..!

bol maharashtra

परसोडा ग्राम पंचायत द्वारा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

bol maharashtra