Bol Maharashtra
सामाजिक

परसोडा ग्राम पंचायत द्वारा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

*परसोडा ग्राम पंचायत द्वारा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*
आर्णी :परसोडा ग्रामपंचायत, तालुका आरोग्य विभाग, म्हसोला प्राथमिक आरोग्य केंद यांचे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत परसोडा ग्रामपंचायत द्वारा सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन जाधव सर यांनी आजाराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ राठोड मॅडमCHO, बिसडे सरCHO,डॉ गिता दहिलेकर मॅडम, व आरोग्य सहायिका श्रीमती वंदना पवार मॅडम, व आरोग्य सेविका भगत सिस्टर,राठोड सिस्टर, आरोग्य सेवक श्री राम राठोड, अजय कातळे, दत्ता मेंढे ,दुर्गादास साखरे ,तथा इतर आरोग्य कर्मचारी हजर होते
आजच्या आरोग्य शिबिरात 146 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्या पैकी 41 रुग्णांची ECG तपासणी करण्यात आली असून सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले
ह्यावेळी सरपंच प्रा सौ स्वप्ना अतुल देशमुख, माजी सरपंच अतुल पाटील देशमुख, अरुण देशमुख, शंकर कोल्हे,ज्ञानेश्वर मिसाळ, गजानन शेळके, स्वप्नील राठोड, सुनिल राठोड, नारायण सोळंके,संदिप पारधी, रोहिदास तुवर, किशोर सोळंके मंगेश सोळंके, राजेश शेळकेयांनी अथक परिश्रम घेतले.

Related posts

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra

मनं जिंकणारा अधिकारी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ..!

bol maharashtra

वाढीव गृहकरामुळे जनतेत तीव्र असंतोष शेकडो तक्रारी दाखल; 29 डिसेंबरला सुनावणी

bol maharashtra