Bol Maharashtra
धर्म - कर्म

संत सेवालाल महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज;ना.संजय भाऊ राठोड

बंजारा समाजाचे धर्मगुरू दैवत संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांनी केवळ बंजारा नव्हे तर सर्व समाजाला जागृत वकरण्याचे काम केले.आज शिक्षण व्यवसाय आणि व्यसनमुक्ती बंजारा समाजास आवश्यक आहे सेवालाल महाराजांचे विचार अनुकरण करून कृतीत आणण्यासाचि गरज आहे असे प्रतिपादन रस्त्याचे मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी केले ते बिड जिल्ह्यातील काठोडा  येथील आयोजित बंजारा समाज मेळाव्यात बोलत होते.

श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित बंजारा महामेळावा, भव्य लेंगी स्पर्धा व बंजारा सांस्कृतिक कार्यक्रमास ना.संजय भाऊ राठोड हे उपस्थित होते

संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी व रामराव महाराज यांचे  त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच समाजबांधवांशी संवाद साधला.

या प्रसंगी महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, आमदार विजयसिंह पंडित, महंत सुंदरसिंग महाराज तसेच बंजारा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक लेंगी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आनंदाचे क्षण अनुभवले. असे मत ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

 

Related posts

अरुणावती नदीपात्रात फुलले कमळ; निसर्गसौंदर्याने वेधले लक्ष

bol maharashtra

दत्त शिखर गडा चे नवे ३१ वे महंत योगी शाम भारती महाराज,तीन वेळा निघाली ईश्वर चिट्ठी..!

bol maharashtra

सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन

bol maharashtra