Bol Maharashtra
मोठी बातमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

 

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (पुणे) येथे पुणे नगर रोड वर झालेल्या भीषण अपघातात महेश धोंडीराम भगत वय अंदाजे ४४ वर्ष हे दिनाक ८ रोजरात्री २ वाजेच्या सुमारास नगर पुणे रस्त्यावरून हॉटेल रानवारा समोरील दुभाजकावर वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या १७ सीटर वाहनाची जोरदार धडक बसली ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी चालक अक्षरशः काही अंतरावर रस्त्याने घासत समोर गेल्याचे होटल लकी समोर असलेल्या सीसीटीवी मधे हे दृश्य दिसले आहे सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ हॉस्पिटलला दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता .या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री कुदळे साहेब करीत आहे.मयत महेश भगत यांच्या जाण्याने शिक्रापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . अपघाताची बातमी कळताच शिक्रापूर येथील मित्र परिवारानी घटनास्थळी एकच गर्दी केली होती

Related posts

कामगारांच्या हितासाठी प्रेरणा संस्थेचे कार्य प्रशंसनीय कटिबद्ध:ना.संजय भाऊ राठोड

bol maharashtra

आगामी विधान सभा चुनाव व कोविड नियमों के पालन हेतु थाना शोहरतगढ़ में शान्ति कमेटी की बैठक

Web1Tech

एम आय एम राज्य उपाध्यक्ष युसूफसेठ पुंजानी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी दिली सदिच्छा भेट..!

bol maharashtra