Bol Maharashtra
निवडणूक

आधी आवेशात दादांना आव्हान आता मागितली माफी..!

सोशीअल मीडियातून रील द्वारे लोकप्रिय होण्यासाठी व जमलेल्या गर्दीतून वाह व टाळ्या मिळवण्यासाठी करते राजकीय नेते पदाधिकारी
बेताल व प्रक्षोभक वक्तव्य करतात ननंतर माध्यमावर वातावरण तापले की मग दिलगिरी व्यक्य केल्या जाते हा प्रकार सगळीकडे होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी ३ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. यात भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनवरोधत झाली आहे.
बाळ राजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे वक्तव्य केले होते आरा त्यांनी माफी मागितली…!

Related posts

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra

घाटंजीतून फुंकले काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग…!

bol maharashtra

2026 सार्वत्रिक निवडणुकीत मतदार यादया मध्ये सावळा गोंधळ….!

bol maharashtra