Bol Maharashtra
राजकारण

युवा उद्योजक अमोल पवार शिवसेनेत…!

आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अमोल पवार यांनी अधिकृत शिवसेनेत पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यांना भगवा शेला देत शिवसेनेत अमोल पवार यांचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी स्वागत केले.व शिवसेनेत स्वागत केले.
शिवसेना नेहमी तुमच्या सोबत राहिल असे ही यावेळी ना.संजय भाऊ राठोड यांनी आश्वस्त केले.

Related posts

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे ‘शक्तिप्रदर्शन’; खासदार धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे देणार कार्यकर्त्यांना देणार विजयाचा कानमंत्र ( २४ फेब्रुवारीला भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन)

bol maharashtra

आ. प्रा.राजू तोडसाम यांच्या वाढदिवसा निमित्ताने रोगनिदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..७५२ रुग्णांची तपासणी…!

bol maharashtra