Bol Maharashtra
बिना केटेगरी

जाकीर सोलंकी यांच्यावर शिवसेना आर्णी विधानसभा संघटक पदाची जवाबदारी…!

पदग्रहण सोहळा
जाकीर सोलंकी यांची
आर्णी विधानसभा संघटक पदी निवड करण्यात आली
तसेच
सुरेश पवार सर
शहर प्रमुख आर्णी

दानिश अय्याज खान
युवा सेना तालुका संघटक
अन्सार अमीर शेख
तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग
मुस्ताक जब्बार शेख
शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आर्णी
पदी निवड करण्यात आली असून
त्याची निवड मा.
*पालकमंत्री संजय भाऊ राठोड*यांचे मार्गदर्शन त करण्यात आली आहे तसेच जिल्हा प्रमुख राजुदास जाधव सर यांचे हस्ते झाली आहे त्यावेळी राजेंद्र जाधव, विष्णू उकंडे, प्रमोद भाऊ कुदळे,रवी भाऊ राठोड, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुणाल मनवर सर्व उमेदवार ,कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Related posts

भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध:आ. बाळासाहेब मांगुळकर

bol maharashtra

घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूरचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट..!

bol maharashtra

जि. प. प्राथमिक शाळा शिक्रापूर मधील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ..!

bol maharashtra