Bol Maharashtra
धर्म - कर्म

शिक्रापूर शिरूर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी..!

प्रतिनिधि संदीप ढाकुलकर

शिक्रापूर ता. शिरूर पुणे येथील वल्लभ नगर गट क्रमांक 523 येथे दत्ता मंदिरात दत्तजयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. वल्लभ नगार येथील श्री गायकवाड यांच्या निवासस्थानी निसर्ग रम्य वातावरणात श्री दत्ता चे मंदिर असुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दी.4 डिसेंबर रोजी जयंती साजरी कऱण्यात आली. संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दत्ता मंदिरावर आकर्षक रोषणाई करून मंदिर परिसर सजविण्यात आला होता या वेळेस भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. दत्ता जयंती निमीत्ताने वल्लभ नगर परिसरातील वातावरन भक्तिमय झाल्याचे दिसुन आले.सध्या परिसरात बिबट्याची भीती असल्यामुळे
दत्त जयंती निमीत्ताने दररोज सकाळी आणि रात्री पर्यंत काकड आरती आणि भजन चालु असल्यामुळे लाऊड स्पीकरच्या आवाजाने कंपनी कामगाराची भीती सुध्दा काही प्रमाणात कमी झाल्याची दिसुन आली

Related posts

देश में कोरोना ने पकड़ी रफ्तार,कल की तुलना में आए आज ज्यादा नए मामले।

Web1Tech

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

bol maharashtra

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती गठीत

bol maharashtra