Bol Maharashtra
कृषी मोठी बातमी

आर्णी तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरुद्ध विजय राठोड यांचा एल्गार…!

आर्णी येथील तालुका कृषी कार्यालयात भ्रष्टाचाराणे कळस गाठला असून सर्व सामान्य शेतकरी हिताच्या योजनेत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे मात्र या प्रकारा कडे जिल्हा कृषी अधिकारी देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने या विभागात चालणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल चे जिल्हा अद्यक्ष विजय राठोड यांनी केली आहे या तक्रारींत त्यांनी सन २०२०-२१ साली आर्णी तालुका कृषी कार्यालया कडून झालेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून या विभागाचे कडून यांत्रिकी कृषी सहित्य वाटपात शेतकरी वर्गा कडून भरमसाठ रकमा घेतल्या चा आरोप करण्यात आला आहे
विभागिय कृषी आयुक्त,तसेच आमदार रोहित पवार यांना देखील तक्रार सादर करण्यात आली आहे.
आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra

शिरूर मांजरे वस्तीत मुलाचा मृत्यू, घातपात झाल्या चा कुटुंबियांनी केला संशय व्यक्त…!

bol maharashtra

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech