Bol Maharashtra
इतर मोठी बातमी सामाजिक

आर्णीकरांना आता ‘बिबट्या’चे भय,तरुणावर झडप,सुदैवाने जीव वाचला..!

बिबट्या हा हिंस्त्र वन्य प्राणी सहसा जंगलात अधिवास करणारा बिबट्या काल रात्री अचानक आर्णी च्या हापिज बेग नगर या रहवासी वस्ती नजीक शिरकाव केला.
रात्री निवांत फेरफटका मारण्यासाठी काही नागरिक नजीकच्या पांदण रस्त्या कडे गेले असता अचानक समोर बिबट्या चे दर्शन झाले घाबरून लोक पळाले पण एक तरुण बिबट्याची नजर गेली आणि त्याने युवकांवर झडप घातली.मात्र जिवाच्या आकांताने युवकाने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली व आरडा ओरड केली तेव्हा आज बाजूच्या लोकांनी टॉर्च काठ्या घेऊन जमा झाले मात्र चपळ बिबट्या ने धूम ठोकली मात्र यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले त्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

Related posts

लोहड़ी व मकर संक्रांति पर गोष्ठी सम्पन्न,पर्व भारतीय संस्कृति की आत्मा हैं-राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आर्य

Web1Tech

आर्णी च्या विकासासाठी वचनबद्ध, कर वाढी विरोधात शिवसेना नागरिका सोबत:राजुदास जाधव…!

bol maharashtra

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

bol maharashtra