Bol Maharashtra
Last 24 Hour गुन्हा मोठी बातमी साहित्य

इजनी च्या मुख्याध्यापकाने केला भंगारावर हाथ साफ,पवन पाचकोरे यांनी केली तक्रार…!

मुख्याध्यापक हा शाळा सुधार समिती चा सचिव असतो आपल्या शाळेचे हित जोपासणे हे त्यांचे कर्तव्य असते मात्र शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळा सुधार समिती ला विश्वासात न घेता परस्पर विकले.
शाळेतील सी सी टीव्ही या दरम्यान बंद केले या विषयी कोणी काही विचारणा केल्यास कुठे जायचे ते जा असे ते म्हणतात या प्रकरणात काँग्रेस चे राज्य सचिव पवन पाटील पाचकोरे यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी करून दोषी मुख्याध्यापका विरुद्ध कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

Related posts

जेफ्री एफस्टाइन फाईल ने भारतात भूकंप होईल…?

bol maharashtra

भारतीय जनता पार्टी की जन विश्वास यात्रा का सिद्धार्थनगर में आगमन, उमड़ा जन सैलाब

Web1Tech

आर्णी चे वऱ्हाडी कवी बिब्बाकार विजय ढाले सातारा येथील ९९ व्या अ.भा. साहित्य संमेलनात होणार सहभागी

bol maharashtra