Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक सामाजिक

वर्षाताई वसंतराव शिंदे बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध…!

यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्यव आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीणभाऊ वसंतराव शिंदे यांच्या मातोश्री  सौ.वर्षाताई वसंतराव शिंदे यांची ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी पदी सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Related posts

बाबुराव शेडमाके जयंती निमित्त वाघापूर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

bol maharashtra

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra

ऍड.. जावेद शेख यांच्या ९ वर्षीय कन्या रिबा चा पहिला रोजा पूर्ण

bol maharashtra