Bol Maharashtra
राजकारण

जि.प.निवडणूक आज नामांकन अर्जा चा शेवटचा दिवस..!

प्रतिनिधि ✒️ संदिप ढाकुलकर

जिल्हा परिषद पंचायत समिती नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस..!

शिक्रापूर (पुणे) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे त्या मुळे सर्वच इच्छुक उमेदवार आज नामांकन दाखल करण्यासाठी आपल्या समर्थकांसह जाणार आहेत या होणाऱ्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची पक्षातर्फे तिकीट मागण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्यामुळे इच्छुक आणि निष्ठावंत कार्यकर्त्याच्या तोंडाला पाने पुसण्याची दाट शक्यता असल्यामुळे पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष किंवा इतर पर्यायी मार्ग इच्छुक उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहे. काही पक्षांची उमेदवारी अजून गुलदस्ता असल्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्ते पर्यायी मार्ग शोधणार यात तीळ मात्र शंका नाही

Related posts

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. वाढता प्रतिसाद..!

bol maharashtra

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

bol maharashtra

काँग्रेस आर्णी शहराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक वअमोल मांगूळकर यांचे निवस्थानी खा.प्रतिभाताई धानोरकर यांची सदिच्छा भेट…!

bol maharashtra