Bol Maharashtra
सामाजिक

प्रहार च्या शिरुर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप ढाकुलकर यांची नियुक्ती…!

संदीप ढाकुलकर यांची प्रहार जनशक्ती पक्ष शिरूर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड..!

शिक्रापूर (पुणे) येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच रुग्णसेवक, पत्रकार संदिप रामदास ढाकुलकर यांची प्रहार जनशक्ती पक्ष शिरूर तालुका कार्याध्यक्ष पदी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल सुरेश वाळके पाटील आणि शिरूर तालुका अध्यक्ष अमोल माळवदकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळेस बोलतानी नव नियुक्त शिरूर तालुका कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर यांनी शोषित , पीडित , वंचित, दिव्यांग, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आश्वासन दिले त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संदीप ढाकुलकर हे गेली १० वर्ष माजी मंत्री प्रहार संस्थापक बच्चू भाऊ कडू यांच्या सोबत प्रामाणिक आहेत.जण सेवा विविध सामाजिक कार्य व कामगारांच्या हितासाठी ढाकुलकर काम करत असतात.

Related posts

माहेर संस्थेत महिला मेळावा उत्साहात संपन्न ..!

bol maharashtra

पर्यावरण रक्षणासाठी परसोडा ग्रामपंचायत एक पाऊल पुढे, प्लास्टिक बंदी चा निर्णय..!

bol maharashtra

तपोवनाच्या वृक्षांना हरित लवादा ची ढाल..!

bol maharashtra