Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

आर्णी च्या एन एम जी ग्रुप चा सामाजिक आदर्श,संदल च्या खर्चाचे पैसे दिले कॅन्सरग्रस्त रुग्णांस…!

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ईश्वर,अल्ला,गॉड किंवा कोणताही धर्म असो त्या धर्मातील साधू संतांनी कायम माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म असलंयाचे सांगितले तशी शिकवण सुद्धा दिली.

आर्णी चे एकतेचे प्रतीक असलेले थोर संत बाबा कम्बल्पोध याच्या उर्सास सुरवात झाली तेव्हा विविध संघटना भाविक मोठया भक्ती भावाने वाजत गाजत संदल पवित्र चादर चडवितात.

 

दरवर्षी आर्णी येथील आमराईपुरा येथील युवकांचे संघटन बाबा कंबलपोष दरगाह येथे बाबांना चादर चढवण्यासाठी संदल लढतात. पण या वर्षी त्यांनी संदल चा खर्च एका कॅन्सर ररुग्णास मदत म्हणून दिली या संवेदनशील माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कोतुक होत आहे.

सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान एकतेच प्रतीक असलेले बाबा कम्बलपोष दर वर्षी आमराईपुरा 08-02-2026 सदल निघत असे पण ग्रुप चा मूलानी या वर्षी सदल न काडता गरजूना त्याच पैसातून फुल ना फुलाची पाकळी मनून मदत करायची तसेच आपणचा प्रभागात कॅन्सर पेशंट असल्या मुळे आमी त्याचा घरी जाऊन त्याना ही पैसे माध्यमातून मदत पोहचवली आहे NMG ग्रुप आमराईपूरा मित्र परिवार

Related posts

बाबुराव शेडमाके जयंती निमित्त वाघापूर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

bol maharashtra

वाढीव गृहकरामुळे जनतेत तीव्र असंतोष शेकडो तक्रारी दाखल; 29 डिसेंबरला सुनावणी

bol maharashtra

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra