Bol Maharashtra
सामाजिक

महाशिवरात्री निमित्य हायर कंपनीच्या मित्र परिवारातर्फे फराळाचे वाटप.!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

महाशिवरात्री निमित्य हायर कंपनीच्या मित्र परिवारातर्फे फराळाचे वाटप.!
शिक्रापूर (वाबळेवाडी) येथील सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त हायर कंपनीच्या मित्र परिवाराने फराळाचे वाटप करत सामाजिक भान जपले आहे वाबळेवाडी शिक्रापूर येथे निसर्गरम्य वातावरणात महादेवाचे छोटेसे परंतू सुंदर असे मंदिर आहे आज महाशिवरात्री असल्यामुळे भाविक भक्त मनोभावे श्री महादेवाची पूजा करून उपवास करतात याचे औचित साधून दरवर्षीप्रमाणे हायर कंपनीतील मित्र परिवाराने भाविकासाठी फराळाचे आयोजन केले होते या वेळी माधव सरोदे,रामेश्वर धनगर,सतीश मालकर,राम ठाकरे,स्वामी सर,एकनाथ कासार, संदिप ढाकुलकर आदी मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

Related posts

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra

रुग्ण सेवेला समर्पित चंदन राठोड…! नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन…!

bol maharashtra

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra