Bol Maharashtra
सामाजिक

आर्णी नगरपरिषद निविदा घोटाळा,पाणी पुरवठा योजना गैरप्रकार व विविध मागण्यांसाठी अतुल (माऊली) मुनगीनवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण…!

आर्णी नगरपरिषद अंतर्गत झालेल्या निविदा ह्या संगणमत करून घोटाळा करण्यात आला व आर्णी येथील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना ज्यादा दराने देऊन काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले त्याची चौकशी करून दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते माउली नावाने सुपरिचित अतुल मुनगीनवार यांनी  यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

 

त्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनाही निवेदन दिले तेव्हा पालकमंत्री यांनी देखील आर्णी च्या निविदा ची चौकशी करावी असे निर्देश दिले होते.

आर्णी नगरपरिषद अंतर्गत सन 2025 26 ई निविदा 2 कोटी रुपयाच्या कामाची प्रक्रिया मॅनेज झालेली रद्द करून नव्याने निविदा लावण्याकरिता.
आर्णी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 70 कोटी रुपयांची कामाची चौकशी
योजना दहा टक्के अबावू असल्यामुळे हे काम मॅनेज करून जवळच्या ठेकेदाराला दिल्यामुळे किमान 20ते25 टक्के बिलो जायला पाहिजे होती परंतु दहा टक्के अनुभव असल्यामुळे कामाची निचकुष्ट दर्जाची पाणीपुरवठा योजना चौकशी करून तत्काळ आर्णीकरांना न्याय देण्याबाबत दाबडी रोडवरील समशान भूमी व कब्रस्तान सौंदर्यकरण वॉल कंपाऊंड करण्यासाठी देवरवाडी पुनर्वसन येथे शमशान भूमी सौंदर्यकरण करण्यासाठी
महागाव पंचायत समिती येथे कार्यरत शाखा अभियंता प्रवीण सलामे यांच्या दंडात्मक फौजदारी कारवाई करून निलंबन करण्यासाठी

Related posts

प्रहार च्या शिरुर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप ढाकुलकर यांची नियुक्ती…!

bol maharashtra

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!

bol maharashtra

स्मार्ट मिटर व थकीत वीजबिलासाठी आर्णी विजविरण ची जागृती मोहीम…!

bol maharashtra