Bol Maharashtra
ब्रेकिंग सामाजिक

अद्विता-अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड आर्णी ची ग्राहक व गुंतवणूकदारांसाठी आकर्षक व्याज दर योजना…!

अद्विता-अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड आर्णी ही बँक अल्पावधीतच लोकप्रिय ठरली असून गुंतवणूकदार व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे..

व्याजदर ज्यादा देण्याचे कारण असे समोर आले की, कर्ज वाटप करण्याच्या एकूण प्रकरणात ८०% कर्जवाटप (कर्ज प्रकरण) हे सोने तारण प्रकरणात केले जात असल्याने कर्ज वाटप व वसुली ही सुरक्षित व हमखास मानल्या जाते व त्यामुळे ग्राहक ,गुंतवणूक दार व ठेवीदारांना इतर बँकेच्या तुलनेत  ज्यास्त व्याज मिळण्याची हमी असरे ही आकर्षक योजना असून बँकेचे अतुल वाकोडे। व कर्मचारी यांनी बँक ठेवीदारांचे गुंतवणूक दारांचे व ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी समर्पण चिकाटी चे धोरण अवलंबले आहे त्यातून बँकेचा यशस्वी प्रवास होत आहे.

९ ते १८० दिवसांच्या ठेविवर
9% व्याजदर

महिला व जेष्ठ नागरिकांना  दिलासा देणारी व्याजदर योजना अद्विता बॅंकेची असून महिला व जेष्ठ नागरिकांना ०.५०% अतिरिक्त व्याजदर देण्याची  आकर्षक योजना आहे.

अद्विता-अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड

येथे गुंतवणूक करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेने केले आहे

अधिक माहितीसाठी बँकेच्या

.अद्विता-अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा आर्णी (शिवनेरी चौक ) श्रध्दा मॅचिंग च्या वर आर्णी येथील शाखेस भेट देऊन अथवा  ८०८०४९४९२३ या क्रमांकावर चौकशी करावी असे देखील बँकेच्या वतीने म्हटले आहे.

 

Related posts

अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहासाठी १ कोटी ६९ लाखांचा निधी, माजी आमदार ख्वाजा बेग यांचा सत्कार

bol maharashtra

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra

शिक्रापूर , सणसवडी वाहतूक कोंढी सुटणार कधी? सर्वसामान्य जनतेचा प्रश्न..!

bol maharashtra