हजारोंच्या उपस्थितीत साश्रु नयनांनी स्व.प्रमिलादेवी राठोड यांना निरोप..!
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री लोकनेते विकास पुरुष ना.संजय राठोड याच्या मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड यांचे वृद्धापकाळात अल्पशा आजाराने निधन...
