भारतीय संघाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक,१९ वर्षा खालील संघाची कामगिरी वैभव ची तुफान फलंदाजी..!
भारताने सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. शुक्रवारी संघाने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय...
