सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खातेही मिळाले…!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. अजित दादांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्र राज्य हळहळले पण...
